तलाठी भरती ४६४४ पदांसाठी ऑनलाईन आज पासून अर्ज सुरु! – Talathi Bharti 2023

 खुशखबर! ४६४४ पदांची तलाठी भरतीची अधिकृत जाहिरात आली! या तारखेपासून करा अर्ज | Talathi bharti advertisement 2023

Talathi bharti advertisement 2023: महसूल विभाग, तलाठी भारती 2023 मध्ये राज्यातील सहा विभागांतर्गत 36 जिल्ह्यांतील 4 हजार 644 पदांसाठी भरतीची जाहिरात आज (23 जून) शासनाच्या महाभूमी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज 26 जून 2023 पासून सुरू होतील. तसेच, लक्षात ठेवा की 17 जुलै 2023 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल. राज्य शासनाकडून महाभूलेख या संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

👉तलाटी परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करावा? 


✓पदाचे नाव – तलाठी

✓पद संख्या – ४६४४ जागा

✓शैक्षणिक पात्रता – पदवीधर (Pdf जाहिरात वाचावी)

✓वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अधिक माहितीसाठी PDF पहावी)

✓परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
✓अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३

✓अधिकृत वेबसाईट –                                        https://mahabhumi.gov.in


Nashik Division (नाशिक विभाग)→

Nashik (नाशिक): 252 Posts, Dhule (धुळे): 233 Posts, Nandurbar (नंदुरबार): 40 Posts, Jalgaon (जळगाव): 198 Posts, Ahamednagar (अहमदनगर): 312 Posts.

Sambhajinagar Division (छत्रपती संभाजीनगर विभाग)→

Sambhajinagar Division (छत्रपती संभाजीनगर विभाग): 157 Posts, Jalna (जालना): 95 Posts, Parbhani (परभणी): 84 Posts, Hingoli (हिंगोली): 68 Posts, Nanded (नांदेड): 119 Posts, Latur (लातूर): 50 Posts, Beed (बीड): 164 Posts, Osmanabad (उस्मानाबाद): 110 Posts.

Konkan Division (कोकण विभाग)→

Mumbai City (मुंबई शहर): 19 Posts, Mumbai Suburban (मुंबई उपनगर): 39 Posts, Thane (ठाणे): 83 Posts, Palghar (पालघर): 157 Posts, Raigad (रायगड): 172 Posts, Ratngairi (रत्नागिरी): 142 Posts, Sindhudurg (सिंधुदूर्ग): 119 Posts.

Nagpur Division (नागपूर विभाग)→

Nagpur (नागपूर): 125 Posts, Wardha (वर्धा): 63 Posts, Bhandara (भंडारा): 47 Posts, Gondia (गोंदिया): 60 Posts, Chandrapur (चंद्रपूर): 151 Posts, Gadchiroli (गडचिरोली): 134 Posts.

Amravati Division (अमरावती विभाग)→

Amravati (अमरावती): 46 Posts, Akola (अकोला): 19 Posts, Yavatmal (यवतमाळ): 77 Posts, Washim (वाशीम): 10 Posts, Buldhana (बुलढाणा): 31 Posts.

Pune Division (पुणे विभाग)→

Pune (पुणे): 339 Posts, Satara (सातारा): 77 Posts, Sangali (सांगली): 90 Posts, Solapur (सोलापूर): 174 Posts, Kolhapur (कोल्हापूर): 66 Posts.

∆ Talathi Bharti 2023 महत्वाच्या तारखा

∆ Talathi Bharti 2023 Important links

Official Notification PDF Click Here

Online Application Click Here

Official Website Click Here

For More New Vacancies
Click Here










Comments

Popular posts from this blog

Talathi Bharti Question Papers PDF Download: तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF

Parbhani Anganwadi Bharti 2023 : बाल विकास सेवा योजना प्रकल्प परभणी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांची नवीन भरती जाहिरात

New Job DRDO New Recruitment 2023 – Notification Out Government jobs