Posts

Showing posts with the label Van Vibhag Bharti 2023

Maha Forest Bharti 2023 I Van Vibhag Bharti 2023-२४१७ पदांची भरती

Image
  अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! – Maha Forest Bharti 2023  • पदाचे नाव –  वनसंरक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक • पद संख्या – २४१२ जागा • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) • नोकरी ठिकाण –   महाराष्ट्रात • वयोमर्यादा – १८ ते ५५ वर्षे • अर्ज शुल्क –  खुला – Rs. १०००/- राखीव – Rs. ९००/- • अर्ज पद्धती – ऑनलाईन • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  30 जुन 2023 • अधिकृत वेबसाईट –  https://mahaforest.gov.in शैक्षणिक पात्रता :- Van Rakshak Bharti 2023 Educational Criteria 2023 खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे ✓ उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. ✓ अनुस...