Parbhani Anganwadi Bharti 2023 : बाल विकास सेवा योजना प्रकल्प परभणी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांची नवीन भरती जाहिरात
Parbhani Anganwadi Bharti 2023 | बाल विकास सेवा योजना प्रकल्प; परभणी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी! विविध रिक्त पदांची नवीन भरती
Parbhani Anganwadi Bharti 2023
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) जिल्हा परभणी अंगणवाडी भारती 2023 अंतर्गत स्थानिक महिला उमेदवारांकडून 1) परभणी शहर 2) गंगाखेड 3) पाथरी 4) मानवत 5) जिंतूर 6) पालम 7) पूर्णा 8) सेलू, या गावातील अनगंणवाडी गावातील शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तींनुसार हेल्पर भरले जात आहे. शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास आणि वय किमान 18 ते कमाल 35 वर्षे, विधवा महिलेच्या बाबतीत कमाल 40 वर्षे असावे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. 16/06/2023 ते 03/07/2023 पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना दिलेल्या पत्त्यावर सादर कराव्यात.
✓पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
✓पदसंख्या – 42 जागा
✓शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
✓नोकरी ठिकाण – परभणी शहर, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, मानवत, पालम, पूर्णा, सेलू
✓वयोमर्यादा – किमान १८ ते कमाल ३५ वर्षे
विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे
✓अर्ज पद्धती – ऑफलाईन
∆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी, जुनी जिल्हा परिषद ईमारत , तळमजला, जिंतूर रोड परभणी
✓अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जुलै 2023
✓अधिकृत वेबसाईट -parbhani.gov.in
Parbhani Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव पद संख्या
अंगणवाडी मदतनीस 42 पदे
Educational Qualification For Parbhani Anganwadi Sevika Bharti 2023
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस किमान 12 वी पास
How To Apply For Parbhani Anganwadi Sevika Recruitment 2023
✓या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
✓अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
✓अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
✓अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
✓पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. ३/०७/२०२३ पर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी, जुनी जिल्हा परिषद ईमारत , तळमजला, जिंतूर रोड परभणी येथे सादर करावेत.
✓अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Parbhani Anganwadi Vacancy details 2023
ची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.newnaukrii.com ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For
womenchild.maharashtra.gov.in Recruitment 2023
📑 PDF जाहिरात :- https://shorturl.at/fbhAW
✅ अधिकृत वेबसाईट :- parbhani.gov.in



Comments
Post a Comment