तलाठी भरतीच्या 1000-1500 जागा वाढण्याची शक्यता, अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा…! – Talathi Bharti 2023
तलाठी भरतीच्या 1000-1500 जागा वाढण्याची शक्यता, अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा…! – Talathi Bharti 2023 ✓ पदाचे नाव – तलाठी ✓ पद संख्या – ४६४४ जागा ✓ शैक्षणिक पात्रता – पदवीधर ( मूळ जाहिरात वाचावी .) ✓ वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे ( राखीव उमेदवारणी PDF पहावी ) ✓ परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु . १००० /- – राखीव वर्ग : ९०० /- ✓ अर्ज पद्धती – ऑनलाईन ( लिंक २६ जून पासून सुरु होईल ) ✓ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३ ✓अधिकृत वेबसाईट: https://mahabhumi.gov.in दिनांक २६ . ०६ . २०२३ रोजी एकूण ४६४४ तलाठी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर तलाठी पदभरती बाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत पुनश्चः मान्यता देण्यात येत आहे . महाराष्ट्र तलाठी पगार रचना महाराष्ट्र तलाठी वेतन रचना : खाली दिलेल्या तक्त्यामध्ये , उमेदवार महाराष्ट्र तलाठी वेतन रचना तपासू शकतात ज्यात महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या वेतन...