उत्तर पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 : North Eastern Railway Recruitment 2023
North Eastern Railway Recruitment 2023 उत्तर पूर्व रेल्वे [ North Eastern Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 1104 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. पदांचे नाव : प्रशिक्षणार्थी - अप्रेंटिस ( Trade Apprentice) : 1104 जागा अनु क्रमांक कार्यशाळा / युनिट जागा 1 मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपूर (Mechanical Workshop Gorakhpur) 411 2 सिग्नल वर्कशॉप गोरखपूर कॅन्टोनमेन्ट (Signal Workshop Gorakhpur Cantonment) 63 3 ब्रिज वर्कशॉप गोरखपूर कॅन्टोनमेन्ट (Bridge Workshop Gorakhpur Cantonment) 35 4 मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर (Mechanical Workshop Izzat Nagar) 151 5 डिझेल शेड इज्जतनगर (Diesel Shed Izzat Nagar) 60 6 ...