Maha Forest Bharti 2023 I Van Vibhag Bharti 2023-२४१७ पदांची भरती
अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! – Maha Forest Bharti 2023
• पदाचे नाव – वनसंरक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक
• पद संख्या – २४१२ जागा
• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
• नोकरी ठिकाण – महाराष्ट्रात
• वयोमर्यादा –
- १८ ते ५५ वर्षे
• अर्ज शुल्क –
- खुला – Rs. १०००/-
- राखीव – Rs. ९००/-
• अर्ज पद्धती – ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
• अधिकृत वेबसाईट –
शैक्षणिक पात्रता :- Van Rakshak Bharti 2023 Educational Criteria 2023
खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे
✓ उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
✓ अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
✓ माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
✓ नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.
- वयोमर्यादा :- MahaForest Recruitment Age Limit 2023
उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम- वन विभाग भर्ती 2023 महाराष्ट्र online form
✓महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.
✓ माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. (सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्र. मासैक-१०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दिनांक २०/८/२०१०)
✓ पात्र खेळाडूच्या बाबत ५ वर्षापर्यंत. (शासन, निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १/७/२०१६)
✓ प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १००६/मुस. ३९६/प्र.क्र.५६/०६/१६-अ, दिनांक ३/२/२००७)
✓ पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८/प्र.क्र.५०७ /१६-अ, दिनांक २/१/२०१९)
✓ रोजंदारी मजूर उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील (महसूल व
✓ वनविभाग शासन निर्णय क्र. बैठक २०१०/प्र.क्र.७ /फ-९, दिनांक १६/१०/२०१२ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८ / प्र.क्र.५०७/१६-अ, दिनांक २/१/२०१९)
वन विभाग शारीरिक क्षमता आणि माहिती
Vanrakshak Bharti 2023 Vacancy Details
Circle (Section) Vacancy (संख्या)
✓ Nagpur (नागपूर) 277 Posts
✓ Chandrapur (चंद्रपूर) 122 Posts
✓ Gadchiroli (गडचिरोली) 200 Posts
✓ Amravati (अमरावती) 250 Posts
✓ Yavatmal (यवतमाळ) 79 Posts
✓ (छत्रपती. संभाजीनगर) 73 Posts
✓ Nanded (नांदेड) 10 Posts
✓ Nandurbar (नंदुरबार) 82 Posts
✓ Dhule (धुळे) 96 Posts
✓ Jalgaon (जळगाव). 68 Posts
✓ Ahmednagar (अहमदनगर) 11 Posts
✓ Nashik (नाशिक) 88 Posts
✓ Pune (पुणे) 73 Posts
✓ Thane (ठाणे) 310 Posts
✓ Palghar (पालघर) 150 Posts
✓ Kolhapur (कोल्हापूर) 249 Posts
Total (एकूण) 2138 Posts
(फक्त वनरक्षक)
Van Vibhag Exam Dates and Other Important Dates 2023 & Schedule
Event Dates
Van Vibhag Bharti 2023
Notification 07 June 2023
Starting Date to
Apply Online for
Van Vibhag Bharti 2023 10 June 2023
Last Date to
Apply Online for
Van Vibhag Bharti 2023 30 June 2023
Van Vibhag Exam
Date 2023 Will be Announced Soon
Van Vibhag Result
2023 Will be Announced Soon
Van Vibhag Physical
Test Date Will be Announced Soon
Van Vibhag Bharti 2023 Application Fee: वन विभाग भरती 2023 (Van Vibhag Recruitment 2023) अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
• सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
• मागास प्रवर्ग: रु. 900/-
✓ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
Important Links For Van Vibhag Bharti 2023
📑 PDF जाहिरात:- • Forest Guard PDF(वनरक्षक)
✅ ऑनलाईन
अर्ज करा :- • 🆕अर्ज करा (आज पासून अर्ज सुरु)
✅ अधिकृत
वेबसाईट :- • https://mahaforest.gov.in/




Comments
Post a Comment