IBPS Clerk Bharti 2023: IBPS मार्फत लिपिक पदांची भरती ४०४५ पदांची भरती, येथे करा अर्ज
IBPS अंतर्गत नोकरीची उत्तम संधी!! 4045 लिपिक पदांची भरती सुरु; अर्ज करा | IBPS Bharti 2023 | IBPS Clerk Bharti 2023 IBPS Clerk Recruitment 2023 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत “ लिपिक ” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . हि IBPS लिपिक भरती 4045 पदांसाठी { महाराष्ट्र राज्यात ५२७ पदे } होणार आहे . या संदर्भातील शॉर्ट जाहिरात सध्या प्रकाशित झाली असून पूर्ण जाहिरात उद्या येणं अपेक्षित आहे . तसेच , ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे . ✓ पदाचे नाव – लिपिक ✓ पदसंख्या – 4045{ महाराष्ट्र राज्यात ५२७ पद} ✓ शै क्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( मूळ जाहिरात वाचावी .) ✓नोकरी ठिकाण – मुंबई ✓वयोमर्यादा – 20 वर्षे त...