Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 : नगर परिषद मध्ये गट-क संवर्गातील १७८२ जागांसाठी मेगा भरती २०२३
खुशखबर!! नगर परिषद मध्ये 1782 पदांची बंपर भरती सुरु! | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 पदाचे नाव – गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) पदसंख्या – 1782 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– 20 ऑगस्ट 2023 ∆ Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Educational Qualification:- नगर परिषद भरती २०२३ शैक्षणिक पात्रता: 1) स्थापत्य अभियंता गट-कः i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) MS-CIT किंवा समतुल्य 2) विद्युत अभियंता, गट-क: i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) MS-CIT किंवा समतुल्य 3) संगणक अभियंता, गट-क : i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) MS-CIT किंवा समतुल्य 4) पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) MS-CIT किंवा समतुल्य 5) लेखापरीक्षक...