RBI Bharti 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती 2023
RBI Bharti 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती २०२३
एकूण पदे : ३५
पदांचे नाव :
पद क्र पदांचे नाव पद संख्या
१. ज्युनियर इंजिनिअर (सिव्हील) २९
२. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिक). ०६
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – ६५% गुणांसह सिव्हील इंजिनिअरींग पदवी + ०२ वर्ष अनुभव
- पद क्र. २ – ६५% गुणांसह इलेक्ट्रिक इंजिनिअरींग पदवी + ०२ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी :
- 33,९००/- रुपये ते ७१,०३२/- रुपये
वयाची अट :
- २० ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – ४५० + १८% GST/-
SC/ ST/ PWD – ५० + १८% GST/-
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- ३० जून २०२३
- जाहिरात. | येथे क्लिक करा
- ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा
- लेटेस्ट अपडेट्साठी | येथे क्लिक करा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा
करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Comments
Post a Comment