​IBPS Clerk Bharti 2023: IBPS मार्फत लिपिक पदांची भरती ४०४५ पदांची भरती, येथे करा अर्ज


IBPS अंतर्गत नोकरीची उत्तम संधी!! 4045 लिपिक पदांची भरती सुरु; अर्ज करा | IBPS Bharti 2023 | IBPS Clerk Bharti 2023


IBPS Clerk Recruitment 2023

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत “लिपिक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि IBPS लिपिक भरती 4045 पदांसाठी {महाराष्ट्र राज्यात ५२७ पदे} होणार आहे. या संदर्भातील शॉर्ट जाहिरात सध्या प्रकाशित झाली असून पूर्ण जाहिरात उद्या येणं अपेक्षित आहे. तसेच, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे

  पदाचे नाव – लिपिक

✓ पदसंख्या – 4045{महाराष्ट्र राज्यात ५२७ पद}

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✓नोकरी ठिकाण – मुंबई

✓वयोमर्यादा – 20 वर्षे ते 28 वर्षे

✓अर्ज शुल्क
  •  SC/ST/PwBD रु. 175/-
  •  GEN/OBC/EWS रु. 850/-
✓अर्ज पद्धती – ऑनलाईन
✓अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जुलै 2023
✓अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
✓अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

∆ IBPS Clerk Vacancy 2023

पदाचे नाव

पद संख्या 

लिपिक

4045 पदे


∆ Educational Qualification For IBPS Clerk Mumbai Bharti 2023

✓ पदाचे नाव  :- लिपिक
✓ शैक्षणिक पात्रता:- A Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. Of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government.

✓ अर्ज फी :- 
SC/ST/PWBD उमेदवारांना 175 रुपये भरावे लागतील. तर इतर उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

∆ How to Apply For IBPS Mumbai Jobs 2023
1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
6. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

∆ Selection Process For IBPS Clerk Notification 2023
Preliminary Exam
• Mains Exam
• Document Verification

∆ Important Dates

∆ IBPS Clerk Bharti Vacancy Details in Maharashtra State:


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.newnaukrii.com ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Institute of Banking Personnel Selection Bharti 2023

📑 PDF जाहिरात

Click Here 

👉ऑनलाईन अर्ज करा

Click Here 

अधिकृत वेबसाईट

www.ibps.in


👉Join Telegram Channel 👈


             👉 इतर काही जाहिराती👈

👉Talathi Bharti 2023 | खुशखबर! ४६४४ पदांची तलाठी भरतीची अधिकृत जाहिरात आली! या तारखेपासून करा अर्ज


👉Parbhani Anganwadi Bharti 2023 | बाल विकास सेवा योजना प्रकल्प; परभणी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी! विविध रिक्त पदांची नवीन भरती


👉अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! – Maha Forest Bharti 2023 


👉Anganwadi Ahmednagar Bharti 2023 | अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया सुरु; 158 रिक्त पदे


👉इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये रोज मिळवण्यासाठी www.newnaukrii.com ला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

Talathi Bharti Question Papers PDF Download: तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF

Parbhani Anganwadi Bharti 2023 : बाल विकास सेवा योजना प्रकल्प परभणी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांची नवीन भरती जाहिरात

New Job DRDO New Recruitment 2023 – Notification Out Government jobs